तुझ्याच आलों डोळ्यांदेखत

By admin, 30 December, 2023

तुझ्याच आलों डोळ्यांदेखत;
असाच पडलों येथे खितपत;
जन्माचें जें माझें घेणें,
वसूल होइल केव्हा, कितपत !

कवितासंग्रह

  • admin