आलो क्षणिचा विसावा म्हणून

By admin, 29 December, 2023

आलो क्षणिचा विसावा म्हणून;
टेकले पाय :
तो तूंच हटकलेंस ‘कोण ?’ म्हणून.
आणि मनांतले शिणलेले हेतू
शेण झाले.

कवितासंग्रह

  • admin