By admin, 29 December, 2023 जे न जन्मले वा मेले । त्यांसी म्हणे जो आपुले, तोचि मुत्सद्दी जाणावा । देव तेथे ओळखावा ॥ मोलें धाडी जो मराया । नाही आसूं आणि माया त्यासी नेता बनवावें । आम्हा मेंढरांस ठावे ॥ कवितासंग्रह कांही कविता १९४७