By admin, 29 December, 2023 तसूतसूतून आसू निथळे महान करुणा कोणाची ही ? दिसादिसांचा कीस पाडूनी कुणास विकतो कोण मिठाई ? उपन्या वदनीं भिक्षांदेहि; करुणेचे नच येथे सत्र : हलवायाच्या घरावरी हे असें ठेविलें तुलसीपत्र ! कवितासंग्रह कांही कविता १९४७