By admin, 29 December, 2023 राव, सांगतां देव कुणाला ? शहाजोग जो शहामृगासम; बोंबिल तळों सुके उन्हांत, आणि होतसे हड्डी नरम. छान शेकतें जगणे येथे जगणारांच्या हें अंगाला; निदान ढेकर करपट आणूं द्या तुमच्या त्या शहामृगाला ! कवितासंग्रह कांही कविता १९४७